N
e
w
s
  • जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम परिक्षा मे,२०१९ च्या फेरगुणमोजणीसाठी परिक्षार्थींना सूचना

    १) दिनांक ०९/०२/२०२० (रात्री २२.३०) पर्यंत परिक्षार्थींना चलन जनरेट करता येईल

    २) दिनांक ०४/०२/२०२० ते १५/०२/२०२० या कालावधीत भारतीय स्टेट बँक (SBI) या बँकेच्या कोणत्याही शाखेत चलनाव्दारे शुल्क भरता येईल.

    ३)जी.डी.सी.ॲण्ड ए.व सी.एच.एम.परीक्षा २०२० दिनांक २२,२३ व २४ मे ,२०२० रोजी घेण्यात येणार आहे आणि अर्ज करण्याचा कालावधी दि. १५/०२/२०२० ते दि. १६/०३/२०२० असा आहे.

    ४)जी.डी.सी.ॲण्ड ए.व सी.एच.एम.परीक्षा मे ,२०२० साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. २५/०३/२०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच बँकमध्ये चालनाने भरणा करण्याची मुदत दि.३१/०३/२०२० पर्यंत करण्यात आलेली आहे.